मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला
मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला
img
दैनिक भ्रमर

नाशिक शहरातील नांदुरनाका येथे रस्त्यावर पीक अप गाडीचा अपघात झाला. या परिसरातून मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात असताना त्यांनी तातडीने आपला ताफा थांबविला.

यावेळी ताफ्यातील पोलिस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात ग्रस्त वाहकाला गाडीतून बाहेर काढले. तसेच तातडीने गाडी बाजूला करण्यात आली.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अपघात ग्रस्त वाहकाची विचारपूस केली. यावेळी पोलिसांच्या मदतीने संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यात आली.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group