HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी आता
HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी आता "या" तारखेपर्यंत मुदतवाढ
img
दैनिक भ्रमर
राज्यभरात वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.

ती बसविण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार आहे.

आता वाहनधारकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची सवलत मिळाली असली तरी, ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट संकेत प्रादेशिक परिवहन विभागाने दिले आहेत.

अटॅचमेंट पहा
इतर बातम्या
Join Whatsapp Group