राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, आमदार सुरेश लाड यांचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, आमदार सुरेश लाड यांचा भाजप प्रवेश
img
Dipali Ghadwaje

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group