सोनं खरेदीदारांसाठी मोठी  खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले; आज फक्त..
सोनं खरेदीदारांसाठी मोठी खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले; आज फक्त..
img
Nandini khandare More

सणासुदीच्या पार्श्वभुमीवर सोने चांदीचं दरात मोठी चढ उतरण सुरु असून आता मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर आली आहे. आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर घसरले आहेत.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.


जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याचे दर 1 हजार रूपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर 2 हजारांनी घसरले आहेत. ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 75 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 43 हजार 80 रुपये झाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group