जगावर घोंघावतंय मोठं आर्थिक संकट, कागदी नोटा ठरतील मातीमोल? बाबा वेंगांची सोन्याबाबत धडकी भरवणारी भविष्यवाणी!
जगावर घोंघावतंय मोठं आर्थिक संकट, कागदी नोटा ठरतील मातीमोल? बाबा वेंगांची सोन्याबाबत धडकी भरवणारी भविष्यवाणी!
img
नितीशा कुलकर्णी







सध्या बाजारात सोना-चांदीच्या किंमतींनवरून मोठे संभ्रम आहेत सतत भावात होणाऱ्या चढ उतारामुळे नागरी सोन-चादी खरेदी करण्यास घबरत आहेत. आशातच आता बुल्गेरियाचे हीलर वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा म्हणजे जगातील बाबा वेंगा यांनी सोने-चांदीच्या दराबाबत एक मोठी भविष्यवानी केली आहे.

आत्ता पर्यंत त्याच्या अनेक भविष्यवानी या सत्य ठरल्या आहेत. मात्र आता बाब वेगांची ही भविष्यवानी वाचून तुम्हालाही मोधा धका बसू शकतो. 

भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व आहे. हे फक्त थातू नाही, तर शुभंही मानलं जातं. यासोबतच भावना, स्टेटस आणि संकटकाळातील साथीदारही मानले जाते. ईरान युद्धासह ग्लोबल मार्केटमध्ये सुरू असलेल्या अनेक घटनांमुळे सोन्याच्या किंमतींना आग लागली आहे.

गेल्या एक वर्षात सोन्याच्या किंमती 80 टक्क्यांहून जास्त वाढल्या. सध्या सोनं आणि चांदींच्या किंमतीत थोडी घट दिसतेय. पण बाबा वेंगांची एक भविष्यवाणी सांगते की, येत्या काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात.

बाबा वेंगा यांना 'बाल्कन नोस्ट्राडेमस' च्या नावानेही ओळखलं जातं. त्यांनी 2026 साठी काही भविष्यवाणी केली आहे, ज्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते म्हणाले की, या वर्षी जगभरात एक मोठं आर्थिक संकट येणार आहे. बँकिंग प्रणाली स्लो होऊ शकते.

यावेळी लोकांचा कागदी मुद्रेवरील विश्वास उठेल. तेव्हा प्रत्येकजण सोन्याकडे वळेल. याचा परिणाम असा होईल की, सोन्याच्या किंमती प्रचंड वाढतील. याच्या किंमती एवढ्या वाढतील की, ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. बाबा वेंगांनी सांगितलं की, आर्थिक संकटादरम्यान सोन्याच्या किमंतीत 25 ते 40 टक्के उसळी येण्याची शक्यता दिसतेय.

हा अंदाज योग्य निघाला तर सध्याचा दर 10 ग्राम सोन्याच्या किंमत 1.9 लाख रुपयांवरुन 2.1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. ही किंमत 2026 मध्येच आकड्याला पार करू शकते. तसं पाहिल्यास हे अशक्य वाटतंय. पण इराण युद्ध दीर्घकाळ चाललं तर सोन्याच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळू शकते.

खरंतर ज्यावेळी जगात युद्धासारखी स्थिती असते, तेव्हा गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. मध्य पूर्वेत तणाव असुनही सोन्याच्या किंमतीत किरकोळ घसरण झाल्याने आर्थिक विश्लेषकांना धक्का बसला आहे. अनेक लोक मानतात की, या किंमती वेगाने वाढ होण्यापूर्वी मिळालेला एक लहानसा दिलासा आहे.

सध्या देशात लग्नाचा मौसम सुरू आहे. सणासारख्या शुभ प्रसंगीही लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. अशावेळी बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीने मध्यम वर्गाला चिंतेत टाकले आहे. जर 10 ग्राम सोन्याची किंमत 2 लाखांच्या पार गेली तर सामान्य व्यक्तीसाठी सोनं खरेदी करणे हे स्वप्न राहील. यामुळे दक्षिण भारतात सोन्याचं वेड असणाऱ्यांना मोठा धक्का बसेल. येथे देशातील सर्वात जास्त सोनं पुरवलं जातं.

कमोडिटी एक्सपर्ट मानतात की, बाबा वेंगांची भविष्यवाणी काहीही असली तरीही सोन्याच्या किंमती फक्त अफवांनी ठरत नाहीत. अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे निर्णय, रुपयाचे अवमूल्यून आणि महागाईही सोन्याची किंमत वाढवण्याचं काम करते.

युद्धामुळे जास्तीत जास्त गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होतो आणि त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. युद्ध दीर्घकाळ चाललं तर नक्कीत परिणाम होईल. पम यावर उपाय निघाला तर किंमती आणखी खाली येऊ शकतात. कमोडिटी विशेषक म्हणतात की, बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीच्या भितीने गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील स्थितीची माहिती घेणं महत्त्वाचं ठरतं.

सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण यात जास्त पैसा लावताना आपल्या आर्थिक योजनांनुसार निर्णय घेणं बेस्ट ठरतं. बाजारात मंदीच्या वेळी टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. बाबा वेंगांची भविष्यवाणी यापूर्वीही सत्य झाली आहे. यावेळी फायनेंशियल क्रॅशमुळे त्यांच्या भविष्यवानीचे संकेतही दिसू लागले आहेत.

जगातील अनेक भागांमध्ये आर्थिक पतनाचे संकेत पहिले दिसू लागले आहेत. याच कारणामुळे यावेळीही त्यांचा इशारा गांभीर्याने घेतला जातोय. बँकांवरील विश्वास जेवढा कमी होईल, बाजारात सोन्याचं मूल्य तेवढंच वेगाने वाढेल. याच कारणामुळे सोन्याच्या किंमतीत येत्या काळात उसळी पाहायला मिळू शकते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group