काल गगनभरारी अन आज धडाधड भाव कोसळले ! आजचा सोन्याचा भाव काय ?
काल गगनभरारी अन आज धडाधड भाव कोसळले ! आजचा सोन्याचा भाव काय ?
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात कमालीचे उतार चढाव सुरु असून आता कालच सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली होती. काळ या भावात विक्रमी वाढ पाहायला मिळाली होती परंतु आज याबाबतीत काहीसा दिलासा मिळाला आहे. 

सोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांने ते खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत होता. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव दिलासादायक झाले आहेत. सोन्याची किंमतीत सतत घसरण होत आहे. आज 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या...

गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. आज देखील जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत.आज सोन्याचा दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचे चित्र आहे. 4 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 50हजार 380 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपये आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group