सोने चांदीच्या चढ उतारादरम्यान आता पुन्हा एकदा एक आज पुन्हा जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना सर्वसामान्यांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे आज 23 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर पोहोचले आहेत तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. )