अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांना कोर्टाचा झटका,
अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांना कोर्टाचा झटका, "या" तारखेपर्यंत कोठडीत वाढ
img
DB
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि बीआरएस नेत्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला आहे. 

अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज कोर्टाने व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला लवकरच के. कविता प्रकरणाचे आरोपपत्र सादर करु असे सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group