नाशिक लोकसभा मतदारसंघातील ८ व्या फेरीअखेरची तर दिंडोरीची १० व्या फेरीअखेरची आकडेवारी
नाशिक लोकसभा मतदारसंघातील ८ व्या फेरीअखेरची तर दिंडोरीची १० व्या फेरीअखेरची आकडेवारी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आठव्या फेरीअखेरची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

हेमंत गोडसे - १५१९८६
राजाभाऊ वाजे - २२३३४६
राजाभाऊ वाजे आठव्या फेरीअखेर ७१,३६० मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दहाव्या फेरीअखेरची मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

भास्कर भगरे - २४४२२०
भारती पवार  - २११५५७

दहाव्या फेरीअखेर भास्कर भगरे ३२ हजार ६६३ मतांनी आघाडीवर.
इतर बातम्या
Join Whatsapp Group