ओझर नजीक लढाऊ विमान कोसळले, जीवितहानी नाही
ओझर नजीक लढाऊ विमान कोसळले, जीवितहानी नाही
img
दैनिक भ्रमर
 
 कसबे सुकेणे :निफाड तालुक्यातील  येथील लढाऊ विमानाच्या कारखान्यातील मध्ये  जेट विमान हे दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका शेतात कोसळले असून कुठलीही जीवित आणि झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सदरचे विमान हे ओझर येथील  विमान कंपनीतील  सरावाची लढाऊ विमान असल्याचे समजते. ओझर, कसबे सुकेणे, कोकणगाव शिवारातुन हे विमान जात असताना शिरसगाव शिवारात वडाळी रस्त्यावरील लक्ष्मण मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतात पडले पडले.

या विमानात दोन पायलट होते. दोघेही सुखरूप आहेत. कुठलंही जीवितहानी झाली नाही. सदरचा विमान अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी एच ए एल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोहचले आहे. परिसरातील नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group