
५ डिसेम्बर २०२३
राजस्थानच्या जयपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या श्याम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Copyright ©2025 Bhramar