पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलची बचत करा असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात बाईकने आले.
विधान भवनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेल्मेट घालून बाईकवर आले आहेत. त्यांच्या पाठीमागे नेते आशिष शेलार हे होते. त्यांची एंट्री होताच
वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून निघाले. त्यांच्या पाठीमागे मंत्री आशिष शेलार हे होते.
दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बाईकवरून विधान भवनात आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. तर यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकाही केली.