लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहे. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. ४०० च्या वर खासदार निवडून आणण्यासाठी भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. प्रचारासाठीभाजपाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत खालील नावांचा समावेश आहे :
१) नरेंद्र मोदी
२) जे.पी. नड्डा
३) राजनाथ सिंह
४) अमित शाह
५) नितीन गडकरी
६) योगी आदित्यनाथ
७) प्रमोद सावंत
८) भुपेंद्र पटेल
९) विष्णू देव साई
१०) डॉ. मोहन यादव
११) भजनलाल शर्मा
१२) रामदास आठवले
१३) नारायण राणे
१४) अनुराग ठाकूर
१५) ज्योतिरादित्य सिंधिया
१६) स्मृती इराणी
१७) शिवराज चौहान
१८) के. अण्णमलई
१९) रवि किशन
२०) मनोज तिवारी
महाराष्ट्रातील स्टार प्रचारक :
१) एकनाथ शिंदे
२) अजित पवार
३) देवेंद्र फडणवीस
४) रावसाहेब दानवे
५) सम्राट चौधरी
६) अशोक चव्हाण
७) विनोद तावडे
८) पंकजा मुंडे
९) चंद्रशेखर बावनकुळे
१०) आशिष शेलार
११) सुधीर मुनगंटीवार
१२) राधाकृष्ण विखे पाटील
१३) पियूष गोयल
१४) गिरीश महाजन
१५) विजयकुमार गावित
१६) अतुल सावे
१७) धनंजय महाडीक
१८) अमर साबळे
१९) रविंद्र चव्हाण
२०) चंद्रकांत पाटील