भाजपचा वचननामा नसतो तर...; आदित्य ठाकरेंचा मोंदीवर हल्ला
दैनिक भ्रमर
भारतीय जनता पक्षाचा वचननामा हा नसतो हा फक्त जुमला असतो. 2014 ला भाजपाने सर्वांना सांगितले होते की सर्वांच्या खात्यावर 15 लाख येणार परंतू कोणाच्या खात्यावर आले नाही. परंतु मोदींच्या उद्योजक मित्रांच्या खात्यावर 15 लाख कोटी गेले असेल असे विधान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केले.