मोठी दुर्घटना ! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली ; ११ जण जागेवरच गेले
मोठी दुर्घटना ! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली ; ११ जण जागेवरच गेले
img
DB
नवी दिल्ली : नेपाळमधून मोठी बातमी हाती आली आहे. मध्य नेपाळमध्ये शुक्रवारी ४० भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात.....
bus | Delhi |
इतर बातम्या
Join Whatsapp Group