मोठा बदल ! आता रेशन कार्डवर तांदूळ ऐवजी मिळणार या 9 अत्यावश्यक वस्तू
मोठा बदल ! आता रेशन कार्डवर तांदूळ ऐवजी मिळणार या 9 अत्यावश्यक वस्तू
img
दैनिक भ्रमर
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजने अंतर्गत कोट्यावधी  लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे.  त्यात मोठा बदल झाला आहे. 

या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे. 

 त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group