काय सांगता...! फक्त एक SMS अन् घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
काय सांगता...! फक्त एक SMS अन् घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
img
Dipali Ghadwaje
मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यंत एसएमएसच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारकडून एक जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता फक्त एक SMS अन् घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
 
मंत्रिमंडळात घेण्यात आलेले  निर्णय एका एसएमएसद्वारे आता जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार असून त्यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. 

आता मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यत SMSच्या माध्यामातून पोहोचवण्यात येणार असल्याच्या कामासाठी टेंडर मागवले जाणार आहेत. माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाकडून ही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ हजार रुपये इतक्या खर्चाला आज सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

आणखी वाचा >>>> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा...! "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार"
इतर बातम्या
Join Whatsapp Group