२६ ऑक्टोबर २०२४
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते. याच मतदारसंघातून काँग्रेसने असिफ झकारिया यांना उमेदवारी दिली आहे. इगतपूरीतून निर्मला गावित यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती; मात्र हि उमेदवारी लकी जाधव यांना देण्यात आली आहे. चांदवडमधून राहुल आहेर यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल हे टक्कर देतील.
आज तिसऱ्या यादीत खालील उमेदवारांना उमेदवारी मिळाली आहे :
Copyright ©2024 Bhramar