नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
img
DB
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ते हायकमांडकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोले यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group