नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथ विधी पडत असून यावेळी नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेचे बडे नेते दादा भुसे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
दादा भुसे हे मालेगाव बाह्य विधासभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात सलग पाच वेळा दादा भुसे हे या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. याआधीही त्यांनी कृषी मंत्रीपद तसेच धुळे व पालघर आणि नाशिकचे पालकमंत्रीपद भूषविले आहे