महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून नागपुरात आज हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांची यादी
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे द
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवळ
- मकरंद जाधव
- बाबासाहेब पाटील
- इद्रनील नाईक