खळबळजनक : बॉम्बची धमकी १५६ प्रवासी घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाचं एमर्जन्सी लँन्डींग ; नेमकं काय घडलं?
खळबळजनक : बॉम्बची धमकी १५६ प्रवासी घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाचं एमर्जन्सी लँन्डींग ; नेमकं काय घडलं?
img
DB
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाच्या नवी दिल्लीकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.

हे विमान नवी दिल्लीकडे येत होतं. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घेत, विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group