राज्यशासनाचा मोठा निर्णय !  वारकऱ्यांना टोलमाफी  दिली जाणार
राज्यशासनाचा मोठा निर्णय ! वारकऱ्यांना टोलमाफी दिली जाणार
img
DB
राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता राज्यसरकाने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.



पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि  हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे.


तसेच, जड आणि  हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे.  १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वारकऱ्यांना आता या मार्गावर कुठलाही टोल भरावा लागणार नाहीये, वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group