त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकेश्वर या स्थळास पर्यटनस्थळाचा
त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकेश्वर या स्थळास पर्यटनस्थळाचा "हा" दर्जा; मुख्यमंत्र्यांची माहिती
img
दैनिक भ्रमर
त्र्यंबकेश्वर :- विभागीय आयुक्तांनी जानेवारी २०२५ मध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविला होता. यानंतर मार्च २०२५ मध्ये राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर केला.

त्यानंतर आता त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकेश्वर या स्थळास ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला आहे.

यामुळे त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यास आणखी मदत होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group