
२२ एप्रिल २०२४
नाशिक :– वंचित बहुजन आघाडीने दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मालती शंकर थविल यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर आज नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांना वंचित आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीमुळे जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. कालच गायकर यांनी आंबेडकर यांची भेट घेतली होती.
Copyright ©2025 Bhramar