मोठी राजकीय बातमी! पंकजा मुंडेंची विधानपरिषेदवर वर्णी
मोठी राजकीय बातमी! पंकजा मुंडेंची विधानपरिषेदवर वर्णी
img
DB

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु होता. त्यानंतर आता भाजपने आज पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपमध्ये  विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते. परंतु या पाच जणांनी बाजी मारली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group