१५ जुलै २०२४
नाशिक :- सीबीएस बस स्टँड येथे सायंकाळी अचानक एक मोठे वृक्ष कोसळले.
या घटनेत झाडाखाली 2 चारचाकी वाहन अडकल्याचे समजते. सुदैवाने कोणी व्यक्ती या झाडाखाली आली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
Copyright ©2025 Bhramar