त्र्यंबकला पहाटे बिबट्या जेरबंद
त्र्यंबकला पहाटे बिबट्या जेरबंद
img
दैनिक भ्रमर

त्र्यंबकेश्वर (सतीश दशपुत्रे) :- येथील वारूनसे मळ्यात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे.

पंधरा दिवसापूर्वी घरा जवळ असलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. मात्र लोकांनी आरडाओरडा करताच त्याने जवळच असलेल्या उसात  धूम ठोकली. त्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. अखेर आज पहाटे बिबट्या पिंजऱ्यात सापडला.

ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली. वन विभागाचे कर्मचारी यांना खबर मिळताच ते घटनास्थळावर पोहचले. सोनू वारूनसे दिनकर कडलग यांनी माहिती दिली.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

इतर बातम्या
Join Whatsapp Group