कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली . दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने शुक्रवारी याप्रकरणातील धक्कादायक खुलासे केलेत . या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची सायकॉलॉजी चाचणी घेण्यात आलीय. या तपासणीमध्ये झालेल्या खुलाशानंतर तपास यंत्रणेचे अधिकारी चक्रावलेत. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीनंतर डॉक्टरांनी संजय रॉयमध्ये नेक्रोफिलिक प्रवृत्ती असल्याचे सांगितलं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, आरोपीला मृतदेहांशी संबंध ठेवण्याची वेड असल्याचं म्हटलंय. ही घटना घडलेल्या आरजी कार हॉस्पिटलमधील कथित आर्थिक अनियमिततेचा तपास कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयकडे सोपवलाय.
कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. दरम्यान ,या प्रकरणाचा आता तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने शुक्रवारी याप्रकरणातील धक्कादायक खुलासे केलेत . या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची सायकॉलॉजी चाचणी घेण्यात आलीय. या तपासणीमध्ये झालेल्या खुलाशानंतर तपास यंत्रणेचे अधिकारी चक्रावलेत. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीनंतर डॉक्टरांनी संजय रॉयमध्ये नेक्रोफिलिक प्रवृत्ती असल्याचे सांगितलं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, आरोपीला मृतदेहांशी संबंध ठेवण्याची वेड असल्याचं म्हटलंय. ही घटना घडलेल्या आरजी कार हॉस्पिटलमधील कथित आर्थिक अनियमिततेचा तपास कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयकडे सोपवलाय.