१४ सप्टेंबर २०२४
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोणी काळभोर येथे चौघांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने पुण्यात खळबळ उडाली आहे.
Copyright ©2026 Bhramar