निवडणूक ड्युटीवर जाणाऱ्या बीएसएफ टीमच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी
निवडणूक ड्युटीवर जाणाऱ्या बीएसएफ टीमच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी
img
दैनिक भ्रमर
जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) बसला अपघात झाला. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जवान जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. यातील ६ जणांची प्रकृती  चिंताजनक आहे . जखमींना खांसाहेब आणि बडगं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे  हि बस दक्षिणकाश्मीर मधील पुलवामा येथील जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील बंदोबस्ता साठी सैनिकांसह बडगामला जात असताना हा अपघात झाला आहे . 

बीएसएफच्या बसला वाटेत अपघात झाला असून  बचावकार्य सुरू असून जखमींना मीं खानसाहेब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तैनात असलेल्या सैनिकांसह बडगामला जात असताना हा अपघात झाला. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group