त्र्यंबकेश्वर भारताचे माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा यांनी शनिवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पूजा अभिषेक केला. त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र केंद्रीय मंत्री कुमारस्वमी होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त कैलास घुले यांनी स्वागत केले. सकाळ पासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.