गुजरात एटीएसची मोठी कारवाई ; 500 किलो ड्रग्स जप्त
गुजरात : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात एटीएस आणि एनसीबी नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या पथकाने मोठी करावाई केलीय. एनसीबी आणि एटीएस यांच्या संयुक्त पथकाने ५०० किलो पेक्षा अधिक ड्रग्स जप्त केलंय. ही कारवाई गुरुवारी रात्री पोरबंदर येथील समुद्रात करण्यात आली.