संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट, फरार असलेल्या दोन आरोपींना अटक
DB
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
आता याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.एका वृत्त संस्थेने याबद्दलची माहिती दिली आहे.