नाशिकच्या येवल्यात एक दुःखदायक घटना समोर आली आहे पैठणी कारागीर असलेले मुकुंद पांडुरंग सदावर्ते यांचे अल्पशा आजाराने सकाळीच निधन झाले होते या निधनाची माहिती त्यांची आई रुक्मिणी सदावर्ते यांना कळताच त्यांनी मुलाचा मृतदेह पाहिला आणि या धक्क्याने त्यांचेही निधन झाले.
एकाच दिवशी मायलेखाचे निधन झाल्याने परिसरात शोक काळा पसरली असून दोघांच्याही अंतयात्रा सोबत काढण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती या प्रसंगी येवला अमरधाम येथे दोघांनाही एकाच वेळी अग्नी डाग देण्यात आला