शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे हे आज भाजपात प्रवेश करणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्वरित नवीन महानगरप्रमुखांची नियुक्ती केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नाशिकचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती केल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी ट्विट करत दिली.