Nashik: मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर
Nashik: मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर
img
दैनिक भ्रमर
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पक्षातून एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

ही नावे पुढील प्रमाणे आहेत 

प्रभाग 15 क गुलजार कोकणी 
प्रभाग सत्तावीस ब संतोष ठाकूर 
प्रभाग तेरा वत्सला खैरे 
प्रभात एक ड विश्वास मोराडे 
प्रभाग 25 ब माधवी पाटील 
प्रभाग 26 अशोक खोडे 
प्रभाग चार आशा मोरे 
प्रभाग 14 ड सुफि जिन
प्रभाग 14 क सामिया सुमिर खान
प्रभाग 14 ब आतार नाझिया जाकीर 
प्रभाग १४ अ दिगंबर नाडे 
प्रभाग 16 अ रमेश जाधव 
प्रभाग सत्तावीस ड लक्ष्मण जायभावे 
प्रभाग २६ द नूर अली 
प्रभाग 21 ड जावेद पठाण 
प्रभाग 21 क परवीन शेख
प्रभाग तीन किशोर कुमार खंडेलवाल 
प्रभाग 25 क माधवी पाटील 
प्रभाग 30 क साजिया शेख 
प्रभाग 20 प्रशांत गांगुर्डे 
प्रभाग 16 भारतीय आंधळे 
प्रभाग 21 पूजा गिरजे
इतर बातम्या
Join Whatsapp Group