माजी सभागृह नेते कमलेश बोडके यांना पितृशोक
माजी सभागृह नेते कमलेश बोडके यांना पितृशोक
img
दैनिक भ्रमर

नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते कमलेश बोडके व राजेंद्र बोडके यांचे वडील मोहनराव कारभारी बोडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांचा अंत्यविधी आज रात्री 8:30 वाजता पंचवटी अमरधाम येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बोडके परिवाराच्या दुःखात भ्रमर परिवार सहभागी आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group