२६ नोव्हेंबर २०२३
नाशिक : येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव बोऱ्हाडे यांचे अल्प आजाराने थोड्याच वेळापूर्वी निधन झाले.
नाशिकच्या साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. अनेकांसाठी त्यांनी मार्गदर्शकाची महत्वाची भूमिका बजावली. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने नाशिककरांचे मोठे नुकसान झाले आहे. बोऱ्हाडे परिवाराच्या दुःखात भ्रमर परिवार सहभागी आहे.
Copyright ©2026 Bhramar