धक्कादायक : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला ; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर....
धक्कादायक : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला ; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर....
img
Dipali Ghadwaje
अकोल्यातील एका कॅफेत ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ,  अकोल्यातल्या जीएमडी मार्केट मध्ये असलेल्या एका कॅफेत हा प्रकार घडला आहे. एका ३३ वर्षीय विवाहित महिलेवर २९ वर्षीय तरुणाने लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला.

या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची अकोल्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

मोठी बातमी : पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा , बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात
इतर बातम्या
Join Whatsapp Group