राष्ट्रवादी आणि शिवसेना कमळाच्या चिन्ह्यावरचं निवडणूक लढवणार; बच्चू कडूंच्या दाव्याने राजकीय खळबळ ...
राष्ट्रवादी आणि शिवसेना कमळाच्या चिन्ह्यावरचं निवडणूक लढवणार; बच्चू कडूंच्या दाव्याने राजकीय खळबळ ...
img
DB
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. अजित पवार आणि शिंदे गट लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आमची राजकीय मैत्री फक्त विकास कामासाठी आहे, आमची राजकीय बांधिलकी कोणासोबत नाही. आमची राजकीय बांधिलकी जनता आहे ते म्हणल त्यांच्या सोबत जाऊ, असं बच्चू कडू म्हणालेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group