लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसच्या
लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसच्या "या" उमेदवारांची नावे निश्चित?
img
दैनिक भ्रमर
नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून आजच्या बैठकीत या 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यापैकी काही उमेदवार निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेसकडून ‘या’ उमेदवारांची नावे निश्चित?
चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
अमरावती – आ.बळवंत वानखेडे
नागपूर – आ.विकास ठाकरे
सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आ.रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी
नागपूर – आ.विकास ठाकरे
गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
गडचिरोली – नामदेव किरसान
अकोला – अभय पाटील
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ. कलगे
इतर बातम्या
Join Whatsapp Group