काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
img
दैनिक भ्रमर
नाशिक : अखेर काँग्रेसकडून देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांच्या नावांचा समावेश आहे.

जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत :



इतर बातम्या
Join Whatsapp Group