"एक तर तू राहशील नाहीतर मी राहील" ; उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाला?
img
DB
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठाकरे गटाने सुरु केली आहे. ठाकरे गटाकडून मुंबईतील रंग शारदा येथे कार्यकर्त्यांचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. 'एक तर तू राहशील, नाहीतर मी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group