धक्कादायक घटना : महाविद्यालयात घुसून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या
धक्कादायक घटना : महाविद्यालयात घुसून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या
img
DB
आत्ताची मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची महाविद्यालयात घुसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group