नाताळच्या निमित्ताने सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.
पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणीही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.
नाताळच्या निमित्ताने सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलीय.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणीही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे पर्यटन व्यवसाय देखील तेजीत सुरू आहे.