१३ जून २०२५
नवी मुंबई : आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईच्या तुर्भेतील एका कंपनीत गॅस गळतीची घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे कंपनीतील २५ महिला कामगार बेशुद्ध झाल्या. कंपनीतील अनेकांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेनंतर बेशुद्ध झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. या कंपनीतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
Copyright ©2026 Bhramar