पहिल्या ४ तासांत नाशिकमध्ये 'इतके' टक्के मतदान
पहिल्या ४ तासांत नाशिकमध्ये 'इतके' टक्के मतदान
img
वैष्णवी सांगळे
नाशिक:- मनपा निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला ७.३० वाजता सुरुवात झाली आहे. किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


सकाळी 7:30 ते 11:30 पहिल्या 4 तासाची मतदानाची टक्केवारी ही 16.07 % असल्याची माहिती मनपा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group