शेतकऱ्यांसाठी कर्जे योजना, सबसिडी योजना, शेती अवजारे, विद्यार्ध्यांसाठी शिष्यवृत्ती, मुलींसाठी हेअल्थ आणि शिक्षण संगोपन , महिलांसाठी बचत गट, निराधार योजना, अश्या सरकाराणे ज्या योजना चालू केल्या आहेत त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर कशी भेटेल यासाठी आम्ही हा ब्लॉग चालू केला आहे. तुम्ही आमचे WhatsApp Group ला (
https://api.whatsapp.com/send/?phone=919892392119&text=Hi)
जॉईन करून रोज माहिती घेऊ शकता.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी कार्यात विविध बाधा आणि सुविधांना दूर करण्यासाठी वेळ-समयी योजना लागू करतात, खालील योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल.
1) मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
2) कृषि यंत्रीकरण योजना
3) पॉली हाउस सब्सिडी योजना
4) पीएम प्रणाम योजना
5) नमो शेतकारी महा सम्मान निधि योजना
6) राष्ट्रीय कृषि विकास योजना
7) मागेल त्याला शेततळे शेतकरी योजना महाराष्ट्र 2023
8) मागेल त्याला विहीर योजना
9) शेतमाल तारण योजना
10) प्रधानमंत्री फसल बीमा योजना
11) प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना
12) सौर कृषि चैनल योजना
13) प्रधानमंत्री किसान सम्पदा योजना
14) किसान क्रेडिट कार्ड योजना
15) एक शेतकरी एक डीपी योजना
16) ठिबक सिंचन अनुदान योजना
17)पंचायत समिती शेळी पालन योजना