नैताळेत धुमाकूळ  घालणारा बिबट्या जेरबंद
नैताळेत धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
img
Dipali Ghadwaje
निफाड (भ्रमर प्रतिनिधी): नैताळे परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. 

याबाबत माजी सरपंच नवनाथ बोरगुडे यांनी वनविभागाकडे तक्रार करुन पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने दि. 18 एप्रिल रोजी गोविंद भवर व नवनाथ बोरगुडे यांच्या बांधावर गट नंबर 163 मध्ये पिंजरा लावला होता. आज पहाटे धुमाकुळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरीकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group